🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २८ सप्टेंबर २०२६ ☘️
🪷 वार : सोमवार 🪷
🌿 बृहत गौरी (डोरली व्रत ) 🌿
🌹 द्वितीया श्राद्ध 🌹
🌲 गज गौरी व्रत (हादगा भोंडला ) 🌲
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू वर्षा /सौर ऋतू शरद🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.३१☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.२८🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: भाद्रपद 🚩🌷
⚜️कृष्णपक्ष ⚜️
*🍂 *तिथी द्वितीया रात्री ७.१३ पर्यंत🍂*
🌿 परं तिथी तृतीया आहे 🌿
🌹रेवती नक्षत्र सकाळी १०.१६ पर्यंत🌹
🍃 परं नक्षत्र अश्विनी आहे 🍃
🍁ध्रुव योग सकाळी ८.५३ पर्यंत🍁
⚜️ परं योग व्याघात आहे ⚜️
☘️तैतिल करण सकाळी ८.०८ पर्यंत☘️
⚜️ परं करण वणिज आहे. ⚜️
🪷 मीन राशी सकाळी १०.१६ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी मेष आहे ⚜️
🍃 आज शुभ दिवस आहे🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी ७.३० ते सकाळी ९☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃दुपारी १.३० ते दुपारी ३🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬सकाळी १०.३० ते दुपारी १२🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : २८ सप्टेंबर २०२६ ☘️
