🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : १३ मार्च २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार 🪷
☘️ पारशी आबान मासारंभ ☘️
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.५१ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४६ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 आज तिथी दशमी आहे 🪷
🌹 आज पूर्वाषाढा नक्षत्र आहे 🌹
🌿 व्यतिपात योग सकाळी १०.३० पर्यंत 🌿
⚜️ परं योग वरियान आहे. ⚜️
🌹 वणिज करण सायंकाळी ७.२३ पर्यंत 🌹
⚜️ परं करण बव आहे ⚜️
🪷 आज धनु राशी आहे 🪷
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी १०.३० ते दुपारी १२ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿