🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : १८ मार्च २०२६ ☘️
🪷 वार : बुधवार 🪷
⚫ दर्श अमावास्या ⚫
⚫ अमावास्या प्रारंभ सकाळी ८.२५ वाजता ⚫
🌷 शहाजीराजे भोसले जयंती(तारीख ) 🌷
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.४७ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४७ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी चतुर्दशी सकाळी ८.२५ पर्यंत 🪷
☘️ परं तिथी अमावास्या आहे. ☘️
🌹 आज पूर्वाभाद्रपदा नक्षत्र आहे 🌹
🌿 आज शुभ योग आहे 🌿
🌹 चतुष्पाद करण रात्री ७.४३ पर्यंत 🌹
⚜️ परं करण किंस्तुघ्न आहे ⚜️
🪷 कुंभ राशी रात्री ११.३५ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी मीन आहे. ⚜️
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी १२ ते दुपारी १.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : १८ मार्च २०२६ ☘️
