🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : ४ एप्रिल २०२६ ☘️
🪷 वार : शनिवार 🪷
🌷 श्री श्रीधरस्वामी पुण्यतिथी 🌷
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू वसंत /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.३३ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.५१ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: चैत्र 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी द्वितीया सकाळी १०.०८ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी तृतीया आहे 🌿
🌹 स्वाती नक्षत्र रात्री ९.३४ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र विशाखा आहे. ⚜️
🌿 हर्षण योग दुपारी २.१६ पर्यंत 🌿
🍃 परं योग वज्र आहे. 🍃
🌹 वणिज करण रात्री ९.०१ पर्यंत 🌹
🌿 परं करण बव आहे. 🌿
🪷 आज तूळ राशी आहे 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ९ ते सकाळी १०.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿