🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २१ ऑगस्ट २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार🪷

🎄 जरा-जिवंतिका पूजन 🎄
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू वर्षा🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.२३☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.००🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: श्रावण 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
*🍂 *तिथी नवमी रात्री ११.३५ पर्यंत🍂*
⚜️ परं तिथी दशमी आहे ⚜️
🌹अनुराधा नक्षत्र सकाळी ११.५२ पर्यंत🌹
🌲 परं नक्षत्र ज्येष्ठा आहे 🌲
🍁आज वैधृति योग आहे🍁
☘️बालव करण सकाळी १०.२५ पर्यंत☘️
⚜️ परं करण तैतिल आहे. ⚜️
🪷 आज वृश्चिक राशी आहे 🪷
🍃आज अशुभ दिवस🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी १०.३० ते दुपारी १२☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी ७.३० ते सकाळी ९🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬दुपारी ३ ते दुपारी ४.३०🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿