चिपळूण : चिपळूण नगर परिषद, चिपळूण तर्फे शासनामार्फत येणाऱ्या विविध योजनांची माहितीचे शिबीराचे आयोजन सोमवार दिनांक ०६/०४/२०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता खेंड परांजपे हायस्कूल, चिपळूण येथे करणेत आले आहे.यामध्ये आपल्या नगरपरिषद हद्दीमध्ये पुढील प्रमाणे योजनांचा सहभाग केला आहे. १)प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २)रमाई आवास योजना ३)दिव्यांग राखीव ५% अनुदान ४)बचत गट (Day-Nulm) तरी सदर शिबीरात आपण वेळीच उपस्थित रहावे.
श्रीम. रुपाली राकेश दांडेकर मॅडम, उपनगराध्यक्ष नियोजन आणि विकास समिती,चिपळूण नगर परिषद
प्रभाग क्र .- ११
श्री.अंकुश अशोक आवले , गट नेता,सदस्य चिपळूण नगर परिषद
श्रीम. निलम सिताराम जाधव, सदस्य चिपळूण नगर परिषद
प्रभाग क्र .४
श्री. अजय पांडुरंग भालेकर, सदस्य चिपळूण नगरपरिषद
श्रीम. वैशाली विलास कदम, सदस्य चिपळूण नगर परिषद