खेड: शहरातील शिवाजी चौक येथील श्री कॉम्प्लेक्समध्ये तळमजल्यासहित पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आकर्षक दुकान गाळे तसेच तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर वन बीएचके आणि टू बीएचके फ्लॅट उपलब्ध आहेत.
शिवाजी चौक परिसराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या श्री कॉम्प्लेक्समध्ये काही मोजकेच दुकान गाळे आणि सदनिका उपलब्ध असून इच्छुकांनी तातडीने ( ९९६७०१०६५९) या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
गुणवत्तापूर्ण बांधकाम, पारदर्शक व्यवहार, विविध सोयी सुविधा ही श्री कॉम्प्लेक्सची वैशिष्ट्ये आहेत असे बांधकाम व्यावसायिक श्री योगेश कुडाळकर यांनी सांगितले.
