चिपळूण (ललेश कदम) : शहरात शहराबाहेरील एकाही विक्रेत्याला बसू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी यापूर्वीच व्यापाऱ्यांसोबतच्या झालेल्या बैठकीत मांडली होती.
तरीही आज सकाळी बाहेरील विक्रेत्यांच्या गाड्या शहरात उभ्या असल्याचे फोटो व पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नगराध्यक्षांनी प्रशासनाला धारेवर धरले.

नगराध्यक्षांच्या सूचनेनंतर प्रशासनाने तात्काळ शहरात मोहीम राबवत सर्व बाहेरील विक्रेत्यांच्या गाड्या शहराबाहेर हटवल्या.

▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻

🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY