मुंबई : टिळक भवन येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर उपस्थित विधान परिषद निवडणुकीसह महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार