शासन निर्णय
​महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२.
​विषय: राज्यातील सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत.
​शासन निर्णय:
​राज्यातील ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे, त्यांना आदरंजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 28/01/2026 रोजी संपूर्ण राज्यात ‘शासकीय सुट्टी’ आणि ‘राजकीय दुखवटा’ जाहीर करण्यात येत आहे.
​या निर्णयानुसार खालील गोष्टी लागू होतील:
राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये आज बंद राहतील.
​सर्व शैक्षणिक संस्था (शाळा आणि महाविद्यालये) बंद राहतील.
​सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवलेले राहतील.
​आजचे सर्व नियोजित शासकीय मनोरंजन कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻

🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY