चिपळूण – डाॅक्टर डे..निमीत्ताने..अपरांत हाॅस्पीटल च्या सहकार्याने युनायटेड इंग्लिश स्कूल..गुरुकुल मधील 81 मुलांची चिपळूण लायन्स क्लब तर्फे वैद्यकीय तपासणी..मार्गदर्शन व डाॅक्टरांचा सत्कार..सन्मान..या प्रसंगी सह सेक्रेटरी शाम परांजपे.खजीनदार रमेश रेळेकर..राजीव कांबळे..ला.तुषार गोखले..पंकज ओसवाल..सुयश कदम..पटेल..उपस्थित होते..ह्या कार्यक्रमाचे पुर्ण नियोजन स्कूल कमीटी अध्यक्ष ला. तुषार गोखले व अ‍ॅक्टिव्ह सभासद राजीव कांबळे ह्यांनी केले..अध्यक्ष ला.श्रीनिवास परांजपे ह्यांनी गुरुकुल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले..