🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : ११ जुलै २०२६ ☘️
🪷 वार : शनिवार 🪷
🌿 भागवत एकादशी 🌿
🌷 संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी(त्र्यंबकेश्वर) 🌷
🍁 पारशी अस्पंदार्मद मासारंभ 🍁
🌷 विश्वजनसंख्या दिन 🌷
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू वर्षा🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.१० ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.१८ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: निज ज्येष्ठ 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🌼 आज तिथी द्वादशी आहे. 🌼
🌹 कृत्तिका नक्षत्र सकाळी ११.०३ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र रोहिणी आहे. ⚜️
🌿 आज गंड योग आहे 🌿
☘️ कौलव करण दुपारी ३.४६ पर्यंत ☘️
⚜️ परं करण गरज आहे. ⚜️
🪷 आज वृषभ राशी आहे. 🪷
🍃 सकाळी १.०३ नंतर शुभ दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ९ ते सकाळी १०.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿