चिपळूण – एसटी महामंडळातील निवृत्त अधिकारी श्री.राजेश पाथरे व प्रा. डॉ. मीनल ओक – पाथरे यांची आई गं.भा. अनुराधा बाळकृष्ण पाथरे यांचे आज सोमवारी पहाटे ३० मार्च २०२६ रोजी पहाटे २:३० वाजता चिंचवड येथे राहत्या घरी निधन झाले.त्यांच्यावर चिंचवड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.