दुधेरे येथे अज्ञात चोरट्यांचा डल्ला; शेतजमिनीवरील सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर लंपास…
मंडणगड : मंडणगड तालुक्यातील दुधेरे येथे अज्ञात चोरट्यांनी चोरीची घटना घडवून आणल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडे सात वाजेपर्यंतच्या मुदतीत ही...
Read More