श्रेय घेऊ नका, पाठपुरावा करा’; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड नगरपंचायतीच्या नळपाणी योजनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करत, “योजनेचे श्रेय घेण्यापेक्षा...
Read More