न्यायालयाच्या या निर्णयामुळे पिडीतेला व तिच्या कुटुंबियांना खरोखरच न्याय मिळाला;न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
मुंबई – नसरापूर प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे पिडीतेला व तिच्या कुटुंबियांना खरोखरच न्याय मिळाला आहे शिवाय या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे...
Read More