चिपळूण : पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून सेवा संकल्प अभियान हे चिपळूण शहर मंडल मध्ये राबविण्यात येत आहे.17 सप्टेंबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीमध्ये या सेवा संकल्प अभियानात विविध उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्या दोन ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी साडेअकरा वाजता माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून सर्व सामान्य नागरिकांसाठी ज्या योजना राबवण्यात आलेले आहेत त्या योजनांचे रांगोळीच्या माध्यमातून प्रदर्शन इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सकाळी साडेअकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे. तरी या योजनांच्या रांगोळी प्रदर्शनास सर्व नागरिकांनी भेट द्यावी असे आव्हान चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी तसेच रांगोळी जिल्हा संयोजक वैशालीताई निमकर यांनी केले आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!
- दापोली नगरपंचायतीसमोर प्रसाद कर्वेंचे उपोषण सुरू; नगराध्यक्षा कृपाताई घाग यांनी मांडली भूमिका..
- आंदोलनजीवी ‘सीजेपी’चे आंदोलन म्हणजे अराजकतेचे व्याकरण; सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची खरमरीत टीका
- खंडाळा घाटात पुण्यातील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; रेल्वे ट्रॅकजवळ आढळला मृतदेह…
- खोपोलीत भाजपच्या वतीने स्मशानभूमीत स्वच्छता अभियान…