उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; बाजूला आदित्य ठाकरे तर मागच्या सीटवर संजय राऊत अन् अनिल देसाई!
मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केला. मुंबई ते नागपूर असा प्रवास त्यांनी केला. यावेळी देवेंद्र फडणवीस...
Read More