राजस्थान येथील तरुणाची खेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या !
खेड : तालुक्यातील घाणेखुंट गवळवाडी येथील नरेंद्रसिंग मदनसिंग चौहान (वय २१, मूळ रा. करमाळ-वेरा, खेजडिया, ता. मारवाड, जि. राजस्थान) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, दि. १३ मे रोजी सकाळी ६.३० ते...
Read More