राज्याचे झुंजार नेतृत्व हरपले – माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप
महाड (मनोज खांबे):आज महाराष्ट्राच्या राजकारणावर शोककळा पसरली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाल्याची बातमी मनाला खोल वेदना देणारी आहे....
Read More