बेकायदेशीर उत्खणन करुन माती चोरी करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल, ६५ लाखांचा साहित्य जप्त
रोहा ( अल्ताफ चोरडेकर ) : भिरा फाटा ते सुतारवाडी तसेच आंबेवाडी विभागात माती माफियांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. अनेक पुढाऱ्यांनी सत्तेचा दूरोपयोग करुन दिवसा ढवल्या डोंगर पोखरून लाखो रुपये किंमतीची माती चोरी करुन शासनाच्या...
Read More