चिपळूण : सौ. संगीता पालकर, श्रुती जोशी, मंदार जोशी, शिल्पा वारपे, प्रशांत पोतदार यांचा पक्ष प्रवेश जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सतीश मोरे जिल्हाध्यक्ष, विजय चितळे, सुरेश साठे, अभय चितळे, महेश दीक्षित यांच्या उपस्थित झाला.
भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर मंडल मध्ये पक्ष प्रवेश
