चिपळूण : गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या चिपळूण बसस्थानकांच्या कामांकडे लक्ष ठेवण्यासाठी 1 मे महाराष्ट्र दिन काँग्रेसने शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने निदर्शन आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती काँग्रेस कार्यकर्ते महादेव चव्हाण दिली.

या आंदोलनाच्या पूर्व तयारी साठी शुक्र. दि 24 एप्रिल 2026 रोजी काँग्रेसच्यउत्तर रत्नागिरी जि अध्यक्षा सोनलक्ष्मी घाग त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी लोक प्रतिनिधी बैठक बोलावली आहे. असे चिपळूण तालुका काँग्रेस च्या वतीने करण्यात आहे