चिपळूण : महिला शक्तीचा स्वाभिमान अबाधित ठेवण्यासाठी आणि विरोधकांकडून झालेल्या अपमानाचा निषेध करण्यासाठी मुंबई येथे भव्य जन आक्रोश महिला संमेलन उत्साहात पार पडले.

देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी , राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात नेतृत्वात
या संमेलनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून महिला मोर्चा दक्षिणच्या जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत उपस्थिती लावली. यावेळी सौं. वर्षा ताई ढेकणे, सौं. नुपुरा मुळ्ये, सौं. सुप्रिया रसाळ, सौं. अनघा साळवी,सौं. रुपाली कदम, सौं भक्ती दळी, सौं. संगीता कवितके,
चिपळूणच्या नगरसेविका सौं. अंजली कदम , सौ शितल रानडे, सभापती सौं. रसिका देवळेकर, सौं. रुपाली दांडेकर, सौं. अंजली कदम, सौं. वैशाली निमकर, सौं. अदिती गुडेकर, सौं. दीप्ती महाडिक, सौं. श्वेता शिंदे, सौं. प्रज्ञा टाकळे, सौ. नंदिनी शेट्ये आदी महिला उपस्थित होत्या.