महाबळेश्वर : प्रसिद्ध उधोजक श्री केतनशेठ पवार यांची कन्या तिरंदाजी आंतरराष्ट्रीय खेळाडू ची.सौ.का ईशा आणि महाबळेश्वर येथील उधोजक श्री शेखर भिलारे गणेशपेठ वाई यांचे सुपूत्र ची. हर्ष याचा शुभविवाह आज शांताई रिसॉर्ट येथे झाला यावेळी नवदाम्पत्याला शुभेच्छा देताना आ किरण सामंत दिसत आहेत यावेळी आ शेखर निकम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने या विवाहसोहळासाठी उपस्थित होते