चिपळूण : चिपळूण नगरापरिषदेचे मा. मुख्याधिकारी संजयजी जाधव यांच्या हस्ते व माजी नगरसेवक आशिष खातू, मा. राजू जाधव, डॉ. साक्षी मोहिते व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मा. टी. डी. पवार सर यांच्या उपस्थितीत व दलाचे जिल्हाध्यक्ष मा. संजय गमरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उदघाट्न बाबासाहेबांना पुष्पमाला चढवून व पुष्पाजली अर्पण करून झाले. यावेळी 28 वाचकांनी सहभाग नोंदवला.