लांजा : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थापक निलेश भगवान सांबरे यांचा लांजा येथील गणेश मंगलकार्यालय येथे दि .२२ऑगस्ट २०२६रोजी सकाळी ९वाजता हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त लांजातून मोफत एसटी बसेस सोडून वारकरी यांना लांजा ते पंढरपूर व लांजा येथे परत आणून सोडणारे जाण्यासाठी येण्यासाठी, जेवणाची राहण्याची मोफत सोय केली होती अशा महान व्यक्तीचा लांजातील वारकरी सांबरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.गेली तिन वर्ष वारकरी यांची सेवा केली आशा वारकरी यांनी पुढेही लाभ घेणाऱ्या वारकरी भाविकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी वाढवावी असे आवाहन जिजाऊ संस्था लांजा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.