🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २८ ऑगस्ट २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार🪷
🎄 जरा-जिवंतिका पूजन 🎄
🌺 रक्षाबंधन 🌺
🌿 हयग्रीवोत्पत्त्ति 🌿
🪷 तैत्तिरीय श्रावणी 🪷
🌓 खंडग्रास चंद्रग्रहण 🌓
(भारतातून दिसणार नाही)
🌹 श्री वरद लक्ष्मी व्रत 🌹
⚪ पौर्णिमा समाप्ती सकाळी ९.४७ वाजता ⚪
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू वर्षा /सौर ऋतू शरद🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.२५☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.५५🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: श्रावण 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
*🍂 *तिथी पौर्णिमा सकाळी ९.४७ पर्यंत🍂*
🎄 परं तिथी प्रतिपदा आहे. 🎄
🌹आज शततारका नक्षत्र आहे🌹
🍁अतिगंड योग सकाळी ७.२७ पर्यंत🍁
⚜️ परं योग सुकर्मा आहे ⚜️
☘️बालव करण रात्री ९.५६ पर्यंत☘️
⚜️ परं करण तैतिल आहे. ⚜️
🪷 आज कुंभ राशी आहे 🪷
🍃आज शुभ दिवस आहे🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी १०.३० ते दुपारी १२☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी ७.३० ते सकाळी ९🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬दुपारी ३ ते दुपारी ४.३०🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : २८ ऑगस्ट २०२६ ☘️
