🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : १५ मार्च २०२६ ☘️
🪷 वार : रविवार 🪷
🌿 पापमोचनी एकादशी 🌿
🌸 जागतिक ग्राहक दिन 🌸
🍁 श्रवणोपवास 🍁
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.४९ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४६ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी एकादशी सकाळी ९.१६ पर्यंत 🪷
☘️ परं तिथी द्वादशी आहे. ☘️
🌹 आज श्रवण नक्षत्र आहे 🌹
🌿 परिघ योग सकाळी १०.२४ पर्यंत 🌿
⚜️ परं योग शिव आहे. ⚜️
🌹 कौलव करण रात्री ९.३३ पर्यंत 🌹
⚜️ परं करण गरज आहे ⚜️
🪷 आज मकर राशी आहे 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ४.३० ते सायंकाळी ६ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿