चिपळूणमधील महसूलचा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात..Posted by Sagar Wave Editior | Sep 2, 2026 | कोकण | 0 | चिपळूण: तालुक्यातील महसूल विभागाचा एक कर्मचारी लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला असल्याचे अधिकृत वृत्त हाती आले आहे. यामुळे महसूल खात्यात खळबळ उडाली आहे.