🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
☘️ दिनांक : १० फेब्रुवारी २०२६ ☘️
🪷 वार : मंगळवार 🪷
🍁 अन्वष्टका श्राद्ध 🍁
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
चांद्र ऋतू हेमंत /सौर ऋतू शिशिर🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.११ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.३४ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: माघ 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी अष्टमी सकाळी ७.२६ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी नवमी आहे. 🌿
🌹 विशाखा नक्षत्र सकाळी ७.५४ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र अनुराधा आहे. ⚜️
🌳 आज ध्रुव योग आहे 🌳
🌹 तैतिल करण रात्री ८.४२ पर्यंत 🌹
⚜️ परं करण वणिज आहे. ⚜️
🪷 आज वृश्चिक राशी आहे 🪷
🍃 सकाळी ७.५४ नंतर शुभ दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ३ ते दुपारी ४.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
