🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : १० एप्रिल २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार 🪷
🌸 कालाष्टमी 🌸
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू वसंत /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.२८ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.५३ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: चैत्र 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी अष्टमी रात्री ११.१४ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी नवमी आहे 🌿
🌹 पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी ११.२७ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र उत्तराषाढा आहे. ⚜️
🌿 शिव योग सायंकाळी ६.२९ पर्यंत 🌿
🍃 परं योग सिद्ध आहे. 🍃
🌹 बालव करण सकाळी १०.२० पर्यंत 🌹
🌿 परं करण तैतिल आहे. 🌿
🪷 धनु राशी सायंकाळी ६.०२ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी मकर आहे. ⚜️
🍃 आज चांगला दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी १०.३० ते दुपारी १२ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿