नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच पार्थ व जय पवार उपस्थित होते.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY