☘️ दिनांक : १४ फेब्रुवारी २०२६ ☘️
🪷 वार : शनिवार 🪷
🚩 श्री शनिप्रदोष 🚩
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿🪷 चांद्र ऋतू हेमंत /सौर ऋतू शिशिर🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.१० ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.३६ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: माघ 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी द्वादशी दुपारी ४.०१ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी त्रयोदशी आहे. 🌿
🌹 पूर्वाषाढा नक्षत्र सायंकाळी ६.१५ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र उत्तराषाढा आहे. ⚜️
🌳 आज सिद्धि योग आहे 🌳
🌹 आज गरज करण आहे 🌹
🪷 आज धनु राशी आहे 🪷
🍃 दुपारी ४.०१ पर्यंत शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ९ ते सकाळी १०.३० ☘️
🌷 शु गुलिककाल🌷
🍃 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿