🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
☘️ दिनांक : ६ मार्च २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार 🪷
🌿 संकष्ट चतुर्थी चंद्रोदय रात्री ९.१९ वाजता 🌿
🌹 छत्रपतीशिवाजीमहाराजजयंती(तिथीप्रमाणे) 🌹
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.५६ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४४ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी तृतीया सायंकाळी ५.५३ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी चतुर्थी आहे. 🌿
🌹 हस्त नक्षत्र सकाळी ९.२९ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र चित्रा आहे. ⚜️
🌳 गंड योग सकाळी ७.०५ पर्यंत 🌳
⚜️ परं योग वृद्धि आहे. ⚜️
🌹 आज बव करण आहे 🌹
🪷 कन्या राशी रात्री १०.१८ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी तूळ आहे. ⚜️
🍃 आज आनंदी दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी १०.३० ते दुपारी १२ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH