मंडणगड : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मंडणगड यांच्या माध्यमातून गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी सकाळी ठिक 11 वाजता गोपिनाथ मुंडे महाविद्यालय मंडणगड येथे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती साजरी करण्यात येणार असून त्या निमित्ताने तालुक्यातील युवकांना प्रबोधन व धम्माविषयी मार्गदर्शन करण्या साठी तालुका स्तरीय युवक युवती धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच तालुक्यात प्रथमच चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहात भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वखाली आयोजन करण्यात आले आहे तरी तालुक्यातील जास्तीत जास्त तरुणांनी आणि धम्म बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- हरदीप पुरी…सांगा ये रिश्ता क्या कहलाता है?; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचा सवाल
- श्री क्षेत्र टेरव येथे नवरात्रोत्सव उत्साहात….
- रोह्यात श्री धावीर महाराजांना १६५ वी सशस्त्र पोलीस मानवंदना; पालखी सोहळ्यासाठी लाखो भाविकांची अलोट गर्दी!
- दापोलीचे अभिजीत मयेकर यांची हिमाचल प्रदेश सोलो सायकल मोहीम सुखरुप पूर्ण…
- चिपळूण नागरी पतसंस्थेचा ३३वा वर्धापन दिन सांस्कृतिक सोहळ्याने संपन्न…!