मंडणगड : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मंडणगड यांच्या माध्यमातून गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी सकाळी ठिक 11 वाजता गोपिनाथ मुंडे महाविद्यालय मंडणगड येथे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती साजरी करण्यात येणार असून त्या निमित्ताने तालुक्यातील युवकांना प्रबोधन व धम्माविषयी मार्गदर्शन करण्या साठी तालुका स्तरीय युवक युवती धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच तालुक्यात प्रथमच चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहात भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वखाली आयोजन करण्यात आले आहे तरी तालुक्यातील जास्तीत जास्त तरुणांनी आणि धम्म बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- सुलभा मोहिते यांजतर्फे, मिरजोळी शाळेतील विद्यार्थांना स्कुल बॅगचे वाटप…
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यभर धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद…
- स्प्रिंग्स क्लिनिक अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ‘पेशंट असिस्टंट’ कोर्स सुरू…
- ऑपरेशन टेप फॉर सेफ अभियानांतर्गत अवजड वाहनांवर रिफ्लेक्टर बसविण्याची मोहीम सुरू….
- अलिबाग–पनवेल शिवशाही बसचा भीषण अपघात; 40 प्रवासी थोडक्यात बचावले….