🌹🌿🌿🌹 II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿
☘️ दिनांक : २२ जानेवारी २०२६ ☘️
🪷 वार : गुरुवार 🪷
🌿 श्री गणेश जयंती 🌿
🌹 श्री विनायक चतुर्थी 🌹
☘️ तिलकुंद चतुर्थी ☘️
🌷 वरद चतुर्थी 🌷
⚜️ पालखी यात्रा-मोरगांव ⚜️
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 *चांद्र ऋतू हेमंत /सौर ऋतू शिशिर*🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.१७ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.२४ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: माघ 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🍃 आज तिथी चतुर्थी आहे 🍃
🌹 शततारका नक्षत्र दुपारी २.२६ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र पूर्वाभाद्रपदा आहे. ⚜️
🌳 वरियान योग सायंकाळी ५.३७ पर्यंत 🌳
⚜️ परं योग परिघ आहे. ⚜️
🌹 वणिज करण दुपारी २.४० पर्यंत 🌹
🌿 परं करण बव आहे. 🌿
🪷 आज कुंभ राशी आहे 🪷
🍃 दुपारी २.४० पर्यंत शुभ दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी १.३० ते दुपारी ३ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगाचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY