चिपळूण : चिपळूण शहरातील मळ्यातील स्वयंभू श्री गणेश मंदिरात उद्या मंगळवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत करपास वस्त्र व्रत आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भक्त जणांनी या उपक्रमात सहभागी होऊन श्रींच्या चरणी सेवा रुजू करावी असे आवाहन देवस्थानचे पुजारी मालक संजय देवधर यांनी केले आहे.