लांजा (गोविंद चव्हाण) लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथील भजन सम्राट सुनील जाधव यांच्या निवासस्थानी साजरी होणार.
दि.१५एप्रिल रोजी सकाळी स्वामी नित्यपुजा, होमहवन, अभिषेक, सामुदायिक नित्य पाठ वाचन,गुरवाडी भजनमंडळ ,बनखोररवाडी भजन मंडळ कुंभार वाडी भजनमंडळ यांची भजने होणार स्वामी भजनावली, महाआरती , महाप्रसाद हलदी कुंकू,लकीडाॅ कुपन पैठणी करीता सोनूबाबा पायी दिंडी संस्था भांबेड यांचा माऊली हरीपाठ ह.भ.प.संतोष महाराज कुर्णेकर वत्या नंतर रात्री करमणूकीसाठी नाटक देवालय असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.या सर्वच कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जाधव परीवार यांनी केले आहे
स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी प्रभानवल्ली येथे
