🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : २१ जून २०२६ ☘️
🪷 वार : रविवार 🪷
🌿 भानुसप्तमी 🌿
🌷 सौर वर्षा ऋतु प्रारंभ 🌷
☘️ दक्षिणायनारंभ ☘️
🪷 आंतरराष्ट्रीय योग दिन 🪷
🌿 झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी 🌿
⚜️ तिथी प्रमाणे ⚜️
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू वर्षा🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.०४ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.१७ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: निज ज्येष्ठ 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🌼 तिथी सप्तमी दुपारी ३.२० पर्यंत. 🌼
⚜️ परं तिथी अष्टमी आहे. ⚜️
🌹 पूर्वाफाल्गुनी नक्षत्र सकाळी ९.३० पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र उत्तराफाल्गुनी आहे. ⚜️
🌿 सिद्धि योग सकाळी ११.२० पर्यंत 🌿
⚜️ परं योग व्यतिपात आहे. ⚜️
🌹 आज विष्टि करण आहे 🌹
🪷 सिंह राशी दुपारी ३.३९ पर्यंत. 🪷
⚜️ परं राशी कन्या आहे. ⚜️
🍃 सकाळी ११.२१ पर्यंत चांगला दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ४.३० ते सायंकाळी ६ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
आजचे पंचांग
