मुंबई : ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिंदे कडून अर्ज भरल्यामुळे ठाकरे सेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर पार्ट २ सुरू केल्याची देखील विधिमंडळामध्ये चर्चा सुरू झाली. विधिमंडळ अधिवेशनात विधान परिषद उपसभापती पदासाठी अहिर यांनी शिंदेसेनेकडून अर्ज भरल्यामुळे जबरदस्त राजकीय भूकंप झाला. सहा खासदारांच्या फुटी नंतर अवघ्या काही दिवसातच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना हा दुसरा धक्का धक्का दिला.
काल दुपारी बाळासाहेब भवन मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सचिन अहिर यांची पत्रकार परिषद झाली. दरम्यान उपसभापती पदासाठी नीलम गोरे या प्रचंड इच्छुक होता मात्र त्यांना डावलून शिंदेंनी अहिर यांनाच थेट शिवसेनेत प्रवेश दिला आणि ताबडतोब उपसभापती पदाची उमेदवारी देऊन धक्कातंत्र वापरले.
शिंदेंचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का? सचिन अहिरांकडून उपसभापतीपदासाठी अर्ज, राजकीय चर्चांना उधाण
