लांजा : लांजा तालुका वारकरी संघटनेची सहावी कार्यकरणी जाहीर.सन २०१०ला प्रथम वारकरी संघटना स्थापन करण्यात आली गेली १६ वर्षं लांजा तालुका वारकरी संघटना जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन हरीपाठ, किर्तन सेवा करीत आहे.
नुतन कार्यकरणी चे तालुका अध्यक्ष प्रकाश कुंभार, उपाध्यक्ष सुभाष पवार, सचिव विष्णु लांजेकर, सहसचिव प्रकार रामाणे, खजिनदार नितीन शेटे, कार्याध्यक्ष मनोहर रणदिवे , प्रसिद्धी प्रमुख गोविंद चव्हाण, सदस्य सुभाष राणे, संतोष कुर्णेकर, दर्शन आग्रे,विषाल पांचाळ, संतोष घडशी, मोहन वेल्ये, नरेंद्र राणे, सुनील माजलकर, यशवंत वाखडे, प्रविण पांचाळ, प्रतीभा जाधव.या मंडळींचा तालुका वारकरी संघटने सहभाग आहे.
सदर वारकरी संघटनेची मिटिंग लांजा येथील पौलतेश्वर मंदिरात संपन्न झाली तिथे कार्यकारिणीची निवड करण्यात आली.