🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २४ जुलै २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार🪷
🌿 पुनर्यात्रा 🌿
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू वर्षा🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.१५ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.१५ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: आषाढ 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🌼 *तिथी दशमी सकाळी ९.१२ पर्यंत . 🌼
⚜️ परं तिथी एकादशी आहे. ⚜️
🌹 आज अनुराधा नक्षत्र आहे 🌹
🌿शुक्ल योग रात्री ८.१० वाजता 🌿
🌹 परं योग ब्रम्हा आहे. 🌹
☘️ वणिज करण रात्री ८.२२ पर्यंत ☘️
⚜️ परं करण बव आहे. ⚜️
🪷 आज वृश्चिक राशी आहे 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी १०.३० ते दुपारी १२ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿