🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : ११ सप्टेंबर २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार 🪷

🍃 जरा-जिवंतिका पूजन 🍃
अमावास्या समाप्ती सकाळी ८.५६ वाजता
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू वर्षा /सौर ऋतू शरद🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.२८☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४३🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: श्रावण 🚩🌷
⚜️कृष्णपक्ष ⚜️
*🍂 *तिथी अमावास्या सकाळी ८.५६ पर्यंत🍂*
🌿 परं तिथी प्रतिपदा आहे 🌿
🌹 पूर्वाफाल्गुनी नक्षत्र दुपारी १.१५ पर्यंत🌹
🌿 परं नक्षत्र उत्तराफाल्गुनी आहे 🌿
🍁साध्य योग सायंकाळी ५.०१ पर्यंत🍁
⚜️ परं योग शुभ आहे ⚜️
☘️किंस्तुघ्न करण रात्री ८.१७ पर्यंत☘️
⚜️ परं करण बालव आहे ⚜️
🪷 सिंह राशी सायंकाळी ७.०७ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी कन्या आहे ⚜️
🍃आज अशुभ दिवस आहे🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी १०.३० ते दुपारी १२☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी ७.३० ते सकाळी ९🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬दुपारी ३ ते दुपारी ४.३०🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿