चिपळूण : पिंपळी खुर्द गावच्या पोलीस पाटील सौ. दिपाली दिलीप भाबल यांचा सेवानिवृत्ती व निरोप समारंभ दि. 25 जुलै 2026 रोजी पिंपळी खुर्द महिला ग्रुप यांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महिला पंचायत समिती सदस्या सुप्रिया देवरुखकर, सरपंच अंजली जांबुगरे, गीतांजली कदम, शुभांगी कडव, मीनाक्षी कोठारे, सुषमा कोठारे, सुप्रिया जाधव, हर्षाली जाधव, सायली डोंगरे, गीतांजली ब्रेकर, संचित पाष्टे, डॉ. वीणा कानडे आदी महिला उपस्थित होत्या.
पिंपळी खुर्दच्या पोलीस पाटील सौ. दीपाली भाबल यांचा सेवानिवृत्ती व निरोप समारंभ उत्साहात….
