🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : ५ एप्रिल २०२६ ☘️
🪷 वार : रविवार 🪷
🌿 संकष्ट चतुर्थी चंद्रोदय रात्री ९.४७ वाजता 🌿
🌷 ईस्टर संडे 🌷
🚩 श्री दुर्गादेवी रथयात्रा-आंजर्ले(रत्नागिरी) 🚩
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू वसंत /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.३२ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.५१ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: चैत्र 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी तृतीया सकाळी ११.५९ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी चतुर्थी आहे 🌿
🌹 आज विशाखा नक्षत्र आहे 🌹
🌿 वज्र योग दुपारी २.४३ पर्यंत 🌿
🍃 परं योग सिद्धि आहे. 🍃
🌹 आज बव करण आहे 🌹
🪷 तूळ राशी सायंकाळी ५.२७ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी वृश्चिक आहे. ⚜️
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ४.३० ते सायंकाळी ६ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️
