🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : ९ नोव्हेंबर २०२६ ☘️
🪷 वार : सोमवार 🪷
🌿 अभ्यंगस्नान 🌿
🌺 सोमवती अमावास्या दुपारी १२.३१ पर्यंत 🌺
⚫ अमावास्या समाप्ती दुपारी १२.३१ वाजता ⚫
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू शरद /सौर ऋतू हेमंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.४५☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.००🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: अश्विन 🚩🌷
⚜️कृष्णपक्ष ⚜️
*🍂 *तिथी अमावास्या दुपारी १२.३१ पर्यंत*🍂
🌿 *परं तिथी प्रतिपदा आहे.* 🌿
🌹स्वाती नक्षत्र सकाळी ७.२३ पर्यंत🌹
⚜️परं नक्षत्र विशाखा आहे
🍁आज सौभाग्य योग आहे🍁
🌸आज किंस्तुघ्न करण आहे 🌸
🪷 आज तूळ राशी आहे 🪷
🍃आज आनंदी दिवस आहे🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी ७.३० ते सकाळी ९☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃दुपारी १.३० ते दुपारी ३🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : ९ नोव्हेंबर २०२६ ☘️
