चिपळूण : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पक्ष कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम, प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, बशीरभाई चिकटे, शशी भुरण, रुपेश इंगावले, अमित जाधव आदी