स्वातंत्र्य दिनासाठी दिल्लीत अभेद्य सुरक्षा; लाल किल्ल्यावर १५,००० जवानांचा असणार कडक पहारा..
नवी दिल्ली- येत्या १५ ऑगस्टला होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी दिल्लीतील लाल किल्ल्यावर अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी आज रविवारी याबद्दलची सविस्तर माहिती दिली. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना...
Read More